अभिषेकला विश्वासघाताने संपवले, आमच्या बदनामीचा हिडीस प्रकार थांबवा ।। विनोद घोसाळकर यांचे निवेदन

माझा मुलगा अभिषेकची विश्वासघाताने निर्घृण हत्या करण्यात आली. हा माझ्या कुटुंबावरील मोठा आघात आहे. आमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अशावेळी अश्लाघ्य आणि बिनबुडाचे आरोप करून