राजकीय हस्तक्षेप करण्यासाठी सार्वजनिक विद्यापीठ कायद्यात राज्य शासनाने केलेले बदल मागे घेण्यासाठी अभाविपचे ‘विद्यापीठ स्वायत्तता बचाव आंदोलन’

राजकीय स्वार्थसाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यात बदल करण्याचा निर्णय राज्य सरकार मार्फत घेण्यात आला. या निर्णयावर कोणतीही चर्चा होऊ न देता लोकशाही पायदळी तुडवून गोंधळाच्या