भीमनगर येथील रहिवाशांची घरे वनविभागाने पाडल्याच्या नोटीसवरून आमदार प्रकाशदादा सुर्वे यांनी जनतेची भेट घेऊन समस्येवर तोडगा काढला.

मागाथाणे विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रकाशदादा सुर्वे यांनी प्रभाग क्र.२६ भीमनगर, सातारा कॅम्प, लहुगड, गौतम नगर, रामगढ, कांदिवली ( पूर्व ) या वनविभागातील रहिवाशांना घरे तोडण्याची