Abhishek Ghosalkar यांनी अंगणवाडी सेविकांसोबत केली भाऊबीज साजरी

कोरोनाच्या संकटकाळात नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी करणाऱ्या अंगणवाडी सेविकांनी आज शिवसेनेचे माजी नगरसेवक, मुंबै बँक संचालक अभिषेक घोसाळकर या आपल्या लाडक्या भाऊरायाला आरती ओवाळत भाऊबीज साजरी