कोणताही परवाना नसताना मूडी अप्लिकेशनद्वारे सुरु असलेल्या बेकायदेशीर ट्रेंडिंगचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

रिपोर्ट- जनक दवे मुंबई:- कोणताही परवाना नसताना मूडी अप्लिकेशनद्वारे सुरु असलेल्या बेकायदेशीर ट्रेंडिंगचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी फरार असलेल्या मुख्य आरोपीला अटक करण्यात आली