उपशाखाप्रमुख साहेबराव डावरे यांचा वाढदिवस आज आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या कार्यालयात साजरा केला.

उपशाखाप्रमुख साहेबराव डावरे यांचा वाढदिवस आज आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या कार्यालयात साजरा केला.

Spread the love

रिपोर्ट- जनक दवे

मुंबई :- शाखा क्र.२६ चे उपशाखाप्रमुख साहेबराव डावरे यांचा वाढदिवस आज विभागप्रमुख / आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या कार्यालयात साजरा केला आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सोबत युवासेना कार्यकारीणी सदस्य राज प्रकाशदादा सुर्वे, शाखाप्रमुख सचिन केळकर, बापूसाहेब चव्हाण, मचिन्द्र डावरे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

happybirthday

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *