भाजपा युवा मोर्चा उत्तर मुंबई मार्फत बनविण्यात आलेल्या गणपती बाप्पाचा आरती संग्रहाचे विमोचन उत्तर मुंबईचे लोकप्रिय खासदार सन्माननीय गोपाळ शेट्टीजी यांच्या हस्ते कार्यालय मध्ये करण्यात आले.
या प्रसंगी युवा मोर्चा उत्तर मुंबई अध्यक्ष अमर शाह आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.आरती संग्रह पुस्तिका भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांमार्फत सर्व विधानसभा मध्ये वाटण्यात येतील.