महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या संकल्पनुसार राष्ट्रीय कर्मचारी सेना शाखेचे पोईसर बस आगार येथे उद्घाटन करण्यात आणि नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार मागाठाणे विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आला.
सदर वेळी महिला विभागप्रमुख मीनाताई पानमंद, लोकसभा प्रमुख सचिन म्हात्रे, उत्तर भारतीय सेल चे विभागप्रमुख हेमंत पांडे, शाखाप्रमुख कौस्तुभ म्हामूणकर, दामोदर म्हात्रे, कार्याध्यक्ष किसन वाळुंज, सरचिटणीस किरण साळुंखे,महेश दाभोळकर आणि पदाधिकारी उपस्थित होते.