दहिसर पश्चिमेकडील शहीद तुकाराम ओंबळे उद्यानात एनर्जी पार्क व माहिती केंद्र शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येणार आहे।
दहिसर पश्चिमेकडील शहीद तुकाराम ओंबळे उद्यानात उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित एनर्जी पार्क व माहिती केंद्र शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या

