शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्या पुढाकाराने आता प्रभागातील प्रत्येक गृहनिर्माण संस्थेत मोफत रेन हार्वेस्टिंग प्रकल्प।
पाण्याचे वाढते महत्त्व लक्षात घेता बोरिवली पश्चिमेकडील आय.सी. कॉलनी येथे शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्या पुढाकाराने आता प्रत्येक गृहनिर्माण संस्थेत रेन हार्वेस्टिंग प्रकल्प राबविण्यात येणार

