शिवसेना उपनेते म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांच्यातर्फे दहिसर विधानसभा क्षेत्रात सॅनिटायझर मशीनचे वाटप।
पश्चिम उपनगरातील दहिसरमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आता विभागा – विभागात सार्वजनिक शौचालयामध्ये सॅनिटायझिंग करण्यात येणार आहे. शिवसेना उपनेते, म्हाडा सभापती विनोद घोसाळकर

