शिवसेना शाखा क्रमांक 1 तर्फे कोव्हीड सेंटरमधील परिचारिकांचा सत्कार।
जागतिक परिचारिका दिनानिमित्ताने आज दहिसर पश्चिमेकडील कोव्हीड केअर सेंटरमध्ये काम करणाऱ्या परिचारिकांचा शिवसेना शाखा क्रमांक 1 तर्फे सन्मान करण्यात आला. गेल्या वर्षभरापासून कोरोनच्या काळात डॉक्टरासोबतच

